Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  देवदूत मार्ग तयार करतात

  मी पाहिले की सध्याचे नवे सत्य याचा प्रसार आणि त्यामध्ये गुंतून राहणे, त्यामध्ये दाखविणे हे सर्वांसाठी चांगले व योग्य आहे. सत्याचे प्रकाशन ही देवाची अधिकृत योजना आहे. यामध्ये सोय, इशारा, दोष देणे व प्रोत्साहन या सर्व गोष्टींचा समावेश आहे. यामधून त्यांना शांती, नि:शब्द असे संदेश त्यांच्याकडे येतील. देवाच्या दूतांचा एक कार्यभाग आहे व तो म्हणजे देवाचे सत्य असणाऱ्या साहित्यांकडे त्यांचे लक्ष वळवून त्यांची हृदये तयार करणे सत्याकरवी त्यांना पवित्र करणे. यामुळे ते सत्यासाठी स्वत:ची तयारी करीत असत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १:५९०.ChSMar 190.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents