Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  रंग - भेद

  हा असा देश आहे जीच वरच काम अधूर आहे. ‘रंग भेद’ विश्वासू ख्रिस्ती लोकांसाठी फार मोठे काम आहे. ह्याच्या सोबत सहानुभूति हवी. हे लोक परदेशी नाहीत आणि ते मुर्तिपूजकही नाहीत ते आपल्यातच रहातात आणि पवित्र आत्म्याच्या साक्षीद्वारे आपण त्यांच्याकडे लक्ष देण गरजेचे आहे. कारण ते ही मनुष्य आहेत आणि उपेक्षित आहेत. इथं भरपूर कार्यासाठी वाव आहे, येथे प्रकाश व्हावा जो परमेश्वराने आपल्याला विश्वासाने दिलेला आहे. TFTC - ८-२०५.ChSMar 255.1

  काळे आणि गोरे यामध्ये एक अभेद्य भिंत उभारण्यात आली आहे. या पूर्वग्रह दूषित विचारांच्या भिंती कोसळतील जशी ......... भींत कोसळली होती. परमेश्वराच्या वचनावर ख्रिस्ती जीवन आज्ञांकित आहे. जे आपल्याला सांगते की आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. तेव्हा ह्या उपेक्षित, खालचा वर्ग आहे. यांच्याकडे लक्ष देण्यास मंडळीतील प्रत्येक सभासद जो सत्यावर विश्वास ठेवतो त्याने त्यांच्या मदतीस पुढे यावे. ते गुलामगिरीमुळे आपली वैचारिक क्षमता व कृति पासून अलिप्त केले गेले आहेत. - TRAH - Dec. - १८९५. ChSMar 255.2

  आपण दक्षिणेकडील लोकांस मदतीचा हात द्यावयास हवा. फक्त त्याच्यांकडे लक्ष देण्यात किंवा फक्त निश्चय करण्यात पण काही कृति न करण्यात समाधान मानू नये. पण मनापासून त्यांचे पुनर्वसन करु यात. RAH - Feb. - ४-१८९६.ChSMar 255.3

  जीवनी पुस्तकात काकवर्णीयांसोबत (काळे) श्वेत वर्णीयांचे ही नाव लिहिलेले आहे. ख्रिस्तात सर्व एकच आहेत. जन्म, रहाण्याचे ठिकाण, राष्ट्रयत्व, रंग. या कशामुळेच मनुष्य उंचावला किंवा खालवला जात नाही. चारित्र्य मनुष्य घडविते. एखादी चिनी किंवा आफ्रिकन व्यक्ति पूर्ण विश्वासाने परमेश्वरास आपले हृदय अर्पण करतो. त्यावर परमेश्वर अधिक प्रीती करतो. ख्रिस्त त्यांच्या रंगावरुन त्यांच्यावर प्रेम करत नाही त्यांना तो ‘प्रीय बंधू’ संबोधतो. - द सदर्न वर्क - रिटन मार्च २० - १८९१.ChSMar 255.4

  असा दिवस येत आहे की रात्री व या धरतीवरील सर्व राजेशाही थाटातील लोक आपल्या जागी ......... आफ्रिकन व्यक्तिस जीने शुभ संदेशावर विश्वास ठेवला आहे. त्याला स्वत:च्या जागेवर पाहण्यात हर्ष पावतील. - द सदर्न वर्क रिटन मार्च २० - १८९१.ChSMar 255.5

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents