Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २२ : प्रार्थना व मिशनरी सभा

    परिणामकारक प्रार्थनेचे रहस्य

    मानवाचे देवाबरोबरचे नाते विश्वासूपणाचे असेल तर देवाचे राज्य उभारणीचे कार्य पुढे जाते आणि जर ते देवाबरोबरचे नाते विश्वासूपणाचे नसेल तर ते मागे पडते. मनुष्य प्रार्थना करतील की “तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो’ परंतु त्याबरोबर त्यांचे आचरण नसेल तर त्यांची प्रार्थना फळ देणार नाही.ChSMar 248.1

    - मंडळीसाठी साक्ष ६:४३७, ४३८.ChSMar 248.2

    ख्रिस्ती माणसांचे आचरणChSMar 248.3

    स्वर्गातून देव व देवदूत ख्रिस्ती माणसांच्या आचरणाकडे बारकाईने पाहात आहेत.ChSMar 248.4

    - ऑस्ट्रेलियन साइंस ऑफ टाईम्स - २२ जून १९०३ChSMar 248.5