Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  उच्च दर्जा राखणे

  उच्च दर्जायुक्त कार्य करणारेही कमी साध्य करतात कारण ते कमी प्रयत्न करतात. हजारो आले आणि आपली काहीही छाप न पाडता निघून गेले. कारण त्यांच्यापाशी साध्य कराव असं काहीच नव्हत. याच्या मागच कारण हे की त्यांनी स्वत:लाच फार कमी दर्जा दिला होता. ख्रिस्ताने आपल्याला अमूल्य किंमत देऊन घेतले आहे आणि त्यामुळे आपण आपली किंमत अमूल्यच समजावी. - गॉस्पल वर्कर्स - २९१.ChSMar 275.4

  पृथ्वीवरचे ख्रिस्ताचे जीवन अत्यंत प्रामाणिक व सतत कार्य करण्यात घालविले तो आपल्या बाबतीत ही हीच अपेक्षा बाळगतो. - द डिझायर ऑफ एजेस ७२.ChSMar 275.5

  जे प्रभूचे कार्य करीत आहेत त्यांच्यामध्ये इतरांनी अपेक्षाही केली नसेल याहीपेक्षा खूपच खोल, उंच आणि व्यापक अनुभव असायला पाहिजे. ChSMar 275.6

  जे परमेश्वराच्या कुटुंबाचे एव्हाना सदस्य आहेत त्यांना प्रभुचे गौरव निरीक्षणे म्हणजे काय हे फार कमी ठावूक आहे. आणि ज्या गौरवात स्वत: गौरवित व्हावे हे ही कमी ठावूक आहे. खुप जणांना ख्रिस्ताच्या उत्कृष्ठतेची अंधूक समज असते आणि त्यातच ते आनंदाने स्फुरण पावतात. त्यांना ख्रिस्ताच्या उत्कृष्ठतेची पूर्ण जाणीव घ्यायची आहे आणि आपल्या मारणाऱ्याची सखोल अनुभूति घ्यावयाची आहे. सर्वांना हेच आपल्या हृदयात जतन करावे. - गॉस्पल वर्कर्स २७९.ChSMar 275.7

  धर्मोपदेशक, वैद्य, शिक्षक व इतर सर्व जे आपल्या धन्याची चाकरी करीत आहेत त्यांना माझा एक संदेश आहे. परमेश्वर तुम्हाला आज्ञा करत आहे कि त्याच्या उच्च दर्जा व दैवी दर्जा प्रती उन्नत व्हा. तुम्ही विचार ही केला नसेल इतका सखोल अनुभव घ्या. बहुतेक जणांना प्रभुच्या गौरवाची कल्पना नाही आणि त्याच्या गौरवात स्वतः गौरवित कसे व्हावे हे सुद्धा माहीत नाही. त्यांना ख्रिस्ताच्या उत्कृष्टतेची धूसर जाणीव असते आणि त्यातच ते आनंदाने स्फुरण पावत असतात. आपल्या रक्षण करणाऱ्याच्या गहन प्रीति समजा. तुम्ही असमाधानी आहात, परंतु निराश होवू नका. ख्रिस्ताला आपले हृदय अर्पा. त्यांच्या प्रीतिकिरणांचा संचय करा, त्याच्याद्वारे मनातील गरज जतन करा. आध्यात्मिक विचार व पवित्रतेने आपणास संस्कारीत करा. त्याच्या वैभवाच्या प्रभात समयीचे पहिले किरण तुम्ही अनुभवलेच असतील. “नीतिमानाचा मार्ग पहाटेच्या आकाशासारखा आहे जो दिवस होत असता अधिक आणि अधिक प्रकाशत जातो. आपली पापे स्विकारुन, पश्चात्ताप करुन त्यातून क्षमा पावून आपला प्रभुच्या प्रकाशात चालु जो पावेतो मध्यान्न होते आणि त्याचा सर्वोच्च (वचनाचा) प्रकाश आपण अनुभवतो. - TFTC - ८:३१८.ChSMar 276.1

  जेव्हा नेहम्याने परमेश्वराची मदत ........ त्याने आपले हात ..... नाहीत. हे जाणून की आता यरुशलेमेचे वैभव पूर्नप्रस्थापित करण्याची जबाबदारी व काळजी करण्यची आता त्याला गरज नाही त्याने बखुविने.ChSMar 276.2

  त्याचे मनसुबे यशस्वी होण्यसाठीची सर्व तजवीज करुन ठेवली. त्याने फार काळजीपूर्वक प्रत्येक योजनेची एक एक पायरी पार केली. - द सदर्न वॉचमन, मार्च १५, १९०४.ChSMar 276.3

  नेहम्याचे हे आध्यात्म आपणा देवाच्या लेकराकरीता एक धडा म्हणून घ्यायला हवं. ते असं की फक्त विश्वासाने प्रार्थना करणे.ChSMar 276.4

  आपल्याला किती अडचणी येतात, कित्येकदा आपण डगमगतो कारण, ही घोडचूक आहे. आपल कर्तव्य हे आहे की आपण उत्तरोत्तर परमेश्वराचे आणखी डवम कामकरी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. काळजीपूर्वक व उत्तम आखणी ह्या योगे नहेम्याप्रमाणे आपणही पवित्र कार्यात यशस्वी होवू.ChSMar 276.5

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents