Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  यशाची आवश्यकता

  एखादी योजना अंमलात आणायची संधी वापरायची आहे की सध्याचे सत्याचे ज्ञान अविश्वासी लोकांना देणे महत्त्वाचे ठरेल. कारण आश्चर्यकारक भविष्यवाणी या पवित्र संदेशाशी निगडीत आहे. प्रथम आपण आपली स्वत:ची प्रगती करु या त्याचे नाव उंचविण्यासाठी आपली इच्छा आहे. ज्यांच्या आपण भेटी घेणार आहोत त्यांच्यासाठी ही प्रार्थना करु या. अविश्वासू लोकांच्या भेटीसाठी जाण्या अगोदर आपण कळकळीची प्रार्थना करणे आवश्यक आहे. आपल्या जिवंत विश्वासाने त्यांना एकएक करुन आपल्या विश्वासामध्ये त्यांना आणू शकतो. त्यांना देवाच्या सान्निध्यात आणने हे आपले कर्तव्य आहे. देवाला मनुष्याचे विचार आणि उद्देश ठाऊक आहेत आणि परमेश्वर सहजपणे मनुष्याची हृदये पाघळवू शकतो. त्याचा आत्मा अग्निसारखा तो हृदये वश करतो आणि ती चकचकीत करु शकतो. - मॅन्यस्क्रिप्ट कॉन्सेक्रेटेड एओर्ट टू रीच अनबलिवर्स ५ जून १९१४.ChSMar 206.2

  देवाचे कार्य कदाचित अनुकूल अवस्थेत खूप यश मिळविल, जर आपण माणसांची नेमणूक त्यांच्या ज्ञानानुसार केली तर आणि त्यांना ती संधी दिली तर ती आमची संधी असेल. त्यांना या कामी पाठवून त्यांच्याकडून कार्याची प्रगती करवून घेणे ही चांगली संधी आहे. आपण जर देवाचे सेवक या नात्याने आपण व चातुर्याने आपला विवेक वापरुन त्याच्या हातामध्ये आपले कष्ट देऊन यश मिळविण्यासाठी त्याच्यावर अवलंबून राहू. - द सदर्न वॉचमन १५ मार्च १९०४.ChSMar 207.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents