Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मातृभूमी मिशन आणि परदेशी मिशन

    आपले हे कार्य हे आपल्या देशात अति मुक्तपणे प्रत्येक मार्गाने पुढे पुढे सरकत असते. यासाठी स्वनाकार आणि स्वसमर्पणाच्या आत्म्याने याची भरभराट होते ती इतकी की विदेशामध्ये सुद्धा जाते. देवाच्या मार्गदर्शनाखाली ही सुवार्ता देशोदेशी पोहोचते. देवाचे सामर्थ्य आपल्या गरजेनुसार त्याचा पुरवठा होऊन अनेक आत्मे त्याच्याकडे येऊ शकतात व हे कार्य यशस्वी होते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२७.ChSMar 207.2

    अमेरिकेचा व्यवसायिक मनुष्य जो प्रामाणिक ख्रिस्ती होता तो त्याच्या इतर कामगरांबरोबर कार्य करीत असताना त्यांच्याशी संभाषण करीत होता. दिवसातून तो चोवीस तास ख्रिस्तासाठी तो काम करीत होता. त्याच्या कार्यामध्ये तो म्हणतो, “माझ्या व्यवसायामधील सर्व लोकांशी मी माझ्या प्रभूला त्यांच्या समोर नेहमी सादर करतो. ती मला नेहमी संधी मिळते त्यामध्ये त्याच्यासाठी आत्मे जिंकण्याचा प्रयत्न करीतो.” “दिवसभर मी ख्रिस्तासाठी कार्य करतो. आणि रात्री सुद्धा त्याच्यासाठी काम करतो. चीनमध्ये एक मनुष्य आहे त्याच्यासाठी मी कार्य करतो. त्याला सुद्धा मी ख्रिस्ताविषयी सांगतो.” पुढे तो म्हणतो की, “मी माझ्या तरुणपणीच ठरविले होते की विधामध्ये मिशनऱ्याचे काम करण्याचे ठरविले होते, परंतु माझ्या वडीलांच्या मृत्युमुळे त्यांचा व्यवसाय मला सांभाळणे भाग पडले. माझ्या कुटूंबासाठी ते मला करावे लागले. आता मला स्वत:ला जाण्याऐवजी मी मिशनकार्याला सहाय्य करतो. चीनमधील माझे काही कामगार व्यवसाय करतात. मी झोपलो जरी असलो तरी माझे कार्य चालूच असते. माझे प्रतिनिधी ख्रिस्तासाठी कार्य करीत असतात.”ChSMar 207.3

    अशाप्रकारे कार्य करण्यासाठी सेव्हथ डे अँडव्हेंटिस्ट कोणी नाहीत काय ? मंडळ्यांसाठी सुवार्ता प्रसारक ठेवण्याऐवजी त्यांना अगोदरच सत्य ठाऊक असते. मंडळ्याचे सभासद या कामगारांना म्हणू देत की तुम्ही जा आणि जे आत्मे अंधारामध्ये त्रास भोगीत आहेत. त्यांच्यासाठी कार्य करा. आम्ही मंडळीसाठी आमचे कार्य पुढे चालू ठेवतो. आम्ही सभा चालू करु आणि ख्रिस्तामध्ये राहू आध्यात्मिक जीवनामध्ये राहू यामुळे आपले जीवन आत्मिक राहील. आम्ही आपल्या प्रार्थना ज्या ठिकाणी कार्य चालू आहे जेथे आत्मे जिंकण्याचे कार्य चालू आहे. आपल्या प्रार्थना आपल्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या सुरक्षितेसाठी व कार्याच्या वाढीसाठी असाव्यात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९, ३०.ChSMar 208.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents