Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    नेहम्याच्या जीवनातून धडा

    वर्षे निघून गेली, मी आपल्या मिशन कार्याच्या वतीने बोललो. कार्याच्या प्रगतीविषयी आमचे मित्र आणि शेजाऱ्यांना बोललो. आणि त्यांना नेहम्याचे उदाहरण दिले. आणि आता आमचे बंधू व भगिनींना विनंती करतो की तुम्ही नेहम्याची प्रार्थना व विश्वासाचा अभ्यास करा. त्याचा मित्र राजा अर्तदशस्त राज्याला देवासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. - मॅन्युस्क्रिप्ट २, कॉन्सेक्रेटेड एफज्ञेर्ट ट्र रीच अनबिलिव्हर्स. ५ जून १९१४.ChSMar 209.1

    सॉलिसिटड (याचना) म्हणजे समर्पण करणे - प्रार्थनेची माणसे ही कृती करणारे असावेत. जे तयार आहेत आणि इच्छा करणारे आहेत ते कार्य करण्यासाठी मार्ग शोधतात. नेहम्या हा अनिश्चितेवर अवलंबून राहिला नाही. जे लोक समर्पित आहेत किंवा संग्रह करणारे आहेत त्यांच्यामध्ये कदाचित विनवणी करण्याची उणीव असू शकते. - द सदर्न वॉचमन, १५ मार्च १९०४.ChSMar 209.2

    नेमून दिलेल्या कामासाठी धैर्य आणि सामर्थ्य येते. - नेहम्या आणि अर्तहदशस्त हे दोघे एकमेकांसमोर होते. एक होता खालच्यापातळीचा छळ झालेला व दुसरा होता सम्राट जगातील महान राजा. परंतु अनंतकालीन त्यांच्यामध्ये असमानता आहे. त्यांच्या नैतिकतेमध्ये फरक आहे. हा फरक त्यांना वेगळे करतो. नेहम्याने राजांच्या राजाला निमंत्रण देण्याचे आपले कार्य पूर्ण केले. त्याला माझे सामर्थ्य धरुन ठेऊ दे. आणि माझ्या बरोबर शांती निर्माण करु दे. त्याने आपली याचिक अनेक आठवडे वर स्वर्गात पाठविली देवाने त्याची विनंतीचा विचार करावा म्हणून त्याने धैर्य एकवटले. त्याला मित्र होते, सर्वज्ञ सर्वत्र त्याच्या वतीने कार्य करण्यासाठी देवाच्या या मनुष्याने राजाला आपल्या इच्छा कळविल्या. येरुशलेमाचे जे नुकसार झाले ते कोट बांधून काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुन्हा एकदा ते शहर सुरक्षित ठेवले आणि नेहम्या म्हणाला राजाने देवाच्या इच्छेप्रमाणे हे कार्य करण्याची मला परवानगी दिली. - द सदर्न वॉचमन, ८ मार्च १९०४.ChSMar 209.3

    सुरक्षित पृष्ठांकन अधिकृतता - जसे नेहम्याने राजाला विनंती केली. राजाने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला काय मदत लागेल हे सर्व विचारले कारण राजाने नेहम्याच्या मर्जीस आला होता. त्याच्या योजनेप्रमाणे राजाने हवी ती मदत केली. त्याच्या प्रवासासाठी सुरक्षा दिली. एवढेच नाही तर त्याला उच्च पदवी दिली. तेथील अधिनावाने पत्रही दिले. कारण यहूदा देशापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला सुरक्षाची गरज लागेल. मध्ये जंगल व डोंगर लागतील. या प्रांतातून जाण्यासाठी सुरक्षा आणि परवानगी हवी आहे. लेबनानच्या जंगल व डोंगरातून जात असताना तेथील राजासाठीही पत्र देण्यात आले होते. यरुशलेमातील भींत बांधण्यासाठी व त्याला राहण्यासाठी काही सामान व लाकडाचीही गरज होती. नेहम्याच्या कार्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पूरेपूर व्यवस्था करण्यात आली होती. नेहम्या अति काळजीपूर्वक होता की त्याचा अधिकार व संधीचा योग्य उपयोग करुन घेऊ शकत होता. - द सदर्न वॉचमन १५ मार्च १९०४.ChSMar 209.4

    ज्या मार्गावरुन नेहम्या जाणार होता त्या मार्गावरील राजांसाठी राजाचे पत्र होते. त्याचे संरक्षण आणि सन्मानात्मक स्वागत आणि तात्कालिक त्याला सहाय्य मिळण्याची तरतूद होती आणि शत्रु त्रास देण्याचे धाडस करु शकणार नाही. परशीयन राजांनी तशी व्यवस्था केली होती. नेहम्या कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तशा प्रकारची मान्यता मिळविली होती. अशाप्रकारे नेहम्याचा प्रवास सुरक्षित पार पडला होता. — द सदर्न वाँचमन २२ मार्च १९०४.ChSMar 210.1

    सुनिश्चित विघ्न - यरुशलेम येथे त्याचे येणे हे लष्करी सुरक्षित मार्गदर्शनाखाली हजर राहणे असे दाखविते की तो काही महत्त्वाच्या कार्यासाठी आला आहे. त्याच्या येण्याने यरुशलेममध्ये द्वेष आणि मत्सर निर्माण होतो. कारण तो शत्रुपक्ष होता. विदेशी विधर्मी यरुशलेमजवळ त्यांनी वसती केली होती. या आधी यहूद्यां विरुद्ध मनमानी केली होती. प्रत्येक अपमान व प्रत्येक जखम त्यांनी भोगावयास लावली. प्रत्येक अपमानाचा हा टोला आहे. हे दुष्ट कार्य करणाऱ्या जमातीचे काही प्रमुख होते. सनबल्लट, होरोनी, तोबीया आणि अम्मोनी अशी ही अरबी जमातीचे लोक द्वेष भावनेने नेहम्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करण्याची संधी पाहात होते. - द सदर्न वाँचमन, २२ मार्च १९०४.ChSMar 210.2

    त्याच्या यशावर ते अविश्वास दाखवित होते आणि संशय निर्माण करीत होते. बांधकाम करणाऱ्या लोकांचा ते उपहास करीत होते. त्यांनी भाकीतही केले की हे कार्य ते पूर्ण करु शकणार नाहीत. लवकरच बांधणाऱ्यांच्या मागे विरोधक लागले. म्हणून रात्री काम करणाऱ्यांच्यासाठी त्यांचेच काही लोक तलवार भाले घेऊन त्यांचे रक्षण करु लागले कारण विरोध करणारे बांधकाम करणाऱ्यांचे धैर्याचे खच्चीकरण करीत होते. आणि त्यांच्या विरुद्ध ते खोट्या गोष्टी पसरवित होते. वेगवेगळ्या निमित्ताने नेहम्या आणि त्याच्या कामगाराच्या कष्टामध्ये अडथळे निर्माण करीत होते. यहूद्यांच्या खोट्या हृदयामध्ये खोट्या गोष्टी घातल्यावर तेही विश्वासघात करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. बांधकामाची टेहळणी करणारे जर शत्रुला मिळाले तर बांधकाम करणारांशी मैत्री करुन व गोड बोलून त्यांना बांधकामात बदल करण्याची सूचना देतील. त्यांच्या बांधकामात गडबड करुन गोंधळ घालतील. त्यांच्या कामातून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवून संशय निर्माण करुन गोंधळ घालतील व काम बिघडवितील. - सदर्न वॉचमन १२ एप्रिल १९०४. ChSMar 210.3

    आजच्या अधिकाऱ्यांमध्येही तेच विघ्न समोरासमोर दिसत आहे. यावेळी सुद्धा नेहम्याच्या इतिहासाची पुनरावृत्ति होताना दिसत आहे. हा देवाच्या लोकांचा इतिहास आहे. देवाचे लोक जे सत्यासाठी कार्य करीत आहेत त्यांना शत्रूच्या रागाला, त्यांच्या अडथळ्याला तोंड द्यावे लागेल. तिरस्कार व विटंबना त्यांची पाठ सोडणार नाही. त्यांच्या योजनांवर लोक अविश्वास दाखवितील. त्यांना दोष लावतील व त्यांना ढोंगी म्हणून हिनवले जाईल. त्यांचे शत्रू जमेल तितका त्रास देतील. त्यांच्या बहतेक पवित्र गोष्टी तुच्छ माणून हास्यास्पद ठरविल्या जातील. त्यांचा उपहास ही शत्रूची करमणूक होईल ती नास्तिक लोकांची होईल. त्यांची बुद्धी इतकी संकुचित असते की केवळ द्वेष, मस्तर, धर्मनिंदा याच गोष्टी त्यांच्या डोक्यातून येतात. त्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट असते की केवळ निंदाच करतात. एवढे नाही तर एकमेकांच्याChSMar 211.1

    ओळखीचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणे, टर उडविणे, चातुर्याने एकमेकांची निंदा करतात. तिटकारा आणि विटंबना या गोष्टी मानवाच्या स्वभावात अति दुःखदायक असतात, परंतु जे देवाशी सत्य वागतात त्यांना या गोष्टी भोगाव्याच लागतात. हे सैतानाचेच राजकारण आहे ज्यांच्यावर देवाचे कार्य सोपविले आहे त्यांनी कंटाळून देवाचे कार्य सोडून द्यावे ही सैतानाची युक्ति आहे. - द सदर्न वाँचमन १२ एप्रिल, १९९४.ChSMar 211.2

    उदासीनतेपासून सुधारण्याचे सामर्थ्य गुप्तता आणि शांतता या गुणांमुळे नेहम्याने भींतींचा कोट बांधून घेतला. असे त्याने जाहीर केले. नेहम्याने काम पूर्ण करीपर्यंत तेथील अधिकाऱ्यांना ठाऊक नव्हते. तो म्हणतो “मी गेलो, मी काय केले ते यहूद्यांना सांगितले नाही किंवा याजकांना सांगितले नाही किंवा ज्ञानी लोकांना व शासन करणाऱ्या लोकांनाही सांगितले नाही किंवा इतर कोणालाच काय केले ते मुळीच सांगितले नाही.” त्याच्या या कष्टदायक कार्यामध्ये तो कोणाला भेटला नाही, काही बोलला नाही. मित्रांनाही किंवा जवळच्या नातेवाईकांनाही भेटला नाही. त्यांना भेटण्यासाठी तो उत्साही होता परंतु त्याने तो टाळला कारण त्यांनी कदाचित कार्यामध्ये अडथळा निर्माण केला असता. नेहम्या रात्री आणि दिवसाही प्रार्थना करीत होता. कारण त्याच्यासाठी काम करणाऱ्यांध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून सतत प्रार्थना करीत असे. - सदर्न वॉचमन २२ मार्च १९०४.ChSMar 211.3

    नेहम्याला जरी तेथील रहिवासीयांची शहराची भींत बांधण्यासाठी चांगले सहकार्य मिळाले असते, परंतु केवळ स्वत:च्या अधिकाराखालीच काम करण्याची जबाबदारी उचलली होती. हे महान कार्य यशस्वी होण्यासाठी लोकांची दया किंवा विश्वास संपादन करण्याऐवजी स्वत:च्या अधिकाराखाली काम करुन घेतले म्हणूनच हे काम यशस्वी झाले. जेव्हा त्याने दसरे दिवशी लोकांना एकत्र बोलाविले तेव्हा ते स्वस्थ व सुस्त होते त्यांचे सामर्थ्य पसरले होते आणि जेव्हा ते सर्व एकत्र आले तेव्हा त्यांचे पसरलेले सामर्थ्य एकत्र आले तेव्हा त्या सामर्थ्याचा आकडा वाढला आणि सर्व कार्य त्यांच्यावर विश्वासाने लादले गेले. या एकत्रित अधिकाराने परशियन आणि इस्त्राएलांचा देव, नेहम्याने सरळ लोकांवर प्रश्न टाकला म्हणजे हे कार्य ते आवडीने स्वीकारण्याची त्यांना संधी मिळत आहे. त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी उठून भींत बांधावी. ही विनंती सरळ त्यांच्या हृदयात पोहोचली. स्वर्गाच्या वतीने त्यांना त्यांच्या लज्जेची भिती वाटली. त्यांना नवे धैर्य प्राप्त झाले. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की, “आम्हाला उठून बांधकाम करु द्या.’ — द सदर्न वॉचमन, २९ मार्च १९०४.ChSMar 212.1

    नेहम्याचे पवित्र सामर्थ्य आणि उच्च आशा यामुळे त्याने लोकांशी सपंर्क साधला. त्यांना जसा आत्मा मिळाला तसे ते उत्साही झाले व ते उत्साहाने व नीतिने उभे राहिले ते उत्साही झाले आणि नेहम्याच्या मार्गदर्शनाखाली एक झाले प्रत्येकाचा उत्साह वाढला आणि सामर्थ्यानिशी एकमेकांच्या सहाय्याने त्यांनी कार्याला सुरुवात झाली. - द सदर्न वॉचमन २९ मार्च १९०४.ChSMar 212.2

    इस्त्राएलामधील प्रेषितांचे प्रत्युतर नेहम्याच्या आत्म्याची आस्था व कळवळ प्रथम समजून आला तो इस्त्राएल प्रेषितांना. कठीण परिस्थितीतून त्यांना दैवी सामर्थ्य लाभून हे लोक सर्व अडथळे दूर करुन कार्य यशस्वी करतील. त्यांना कार्य यशस्वी करण्यासाठी त्यांनी आपली कामे आपसात वाटून घेतली. म्हणून प्रत्येक पवित्र कार्य यशस्वी होण्यासाठी जोखीम घेतलीच पाहिजे. अशाच प्रकारे मंडळीमध्ये जे महत्त्वाची पदे स्वीकारतात त्यांची ती पवित्र व दैवी जबाबदारी आहे. देवासाठी त्यांचे हे कार्य प्रमुख असावे. हे कार्य करण्यासाठी त्यांना जर आवडत नसेल तर इतर लोक मुळीच कामच करणार नाहीत, परंतु “त्यांची कळकळ अनेकांना चेतना देऊ शकते.” जर त्यांचा प्रकाश प्रखर होतो तर हजारो मशाली या कार्यासाठी पेटून उठतील. - सदर्न वॉचमन ५ एप्रिल १९०४.ChSMar 212.3

    नेहम्या जसा घटना प्रमुख - लोक जर स्वदेशासाठी एक आत्मा आणि एक हृदयाने चेतनामय होतील तर त्यांचा उत्साह कार्यरत होईल. शहरातील प्रत्येक नागरीकांनी अनेक वर्गातील लोक दैवी सामर्थ्याला पात्र होतील आणि त्यांची संस्था होईल. प्रत्येक अधिकारी स्वत:ला भीतिचा काही भाग बांधण्यासाठी स्वत:ला जबाबदार समजेल. देव आणि देवदूतांना हे पाहण्यास आनंद वाटेल की मनुष्य यरुशलेमची पडलेली भींत बांधण्यासाठी सर्वजण एकत्र मिळून एक दिलाने हे कार्य करीत आहेत आणि कामगाऱ्यांच्या हातातील कामाच्या हत्यारांचा आवाज मधूर संगीतासारखा कानी येत होता. त्या प्रभात समयापर्यंत हा आवाज येईल असे त्यांना वाटते. - सदर्न वॉचमन ५ एप्रिल १९०४.ChSMar 213.1

    खरा पुढारी सिध्द करणे - नेहम्याची आस्ता आणि त्याचे सामर्थ्य कमी नाही झाले. आता हे कार्य प्रत्यक्षात सुरु झाले. तो हातावर हात ठेऊन बसला नाही की आपल्या हातातील ओझे खाली पडू दे. उलट न थकता त्याने सावध राहून कामाकडे लक्ष दिले त्याने कामगारांना योग्य मार्गदर्शन केले. कोणताही अडथळा येऊ दिला नाही आणि प्रत्येक तातडीच्या कार्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा त्याने पुरवठा लगेच केला. त्याचे सामर्थ्य सतत वाढतच गेले आणि त्यामुळे त्या कोटाची भींत तीन मैल कधी पसरली समजले नाही. दरवेळी तो त्यांना त्यांच्या भींतीला धैर्य देत होता. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा अविश्वास आणि आळस जाऊन धाडस आणि कष्ट निर्माण होई. एवढेच नाहीतर शत्रुच्या गरुड टेहळणीवर सुद्धा डोळ्यात तेल घालून पहारा ठेऊन होता. त्यांचे कटकारस्थानावर त्याचे लक्ष होते. त्यामुळे कार्यात अडथळा आला नाही.ChSMar 213.2

    काम करतेवेळी प्रत्येक कामगाराकडे नेहम्याचे डोळे असतात आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार ते आपले काम करीत असत. नेहम्याची अल्पशी खूण जी असते त्यामुळे त्याचे डोळे आणि हृदय देवाकडे लागतो देव हा महान पर्यवेक्षक सर्व कामाचा आहे. कारण देवानेच भिंत बांधण्याची योजना त्याच्या सेवकांच्या मनामध्ये घातली होती. आणि जसे विश्वास आणि धैर्य व सामर्थ्य नेहम्याच्या हृदयात भिंत बांधण्याची कल्पना घातली. नेहम्या उद्गारला आणि त्याच्या शब्दाचे प्रतिध्वनी कामगारांमध्ये उमटले कामगारांच्या हृदयात रोमांचे आले आणि ते उत्साही झाले. “स्वर्गाचा देव तो आपली उन्नति करील.’ — द सदर्न वाँचमन ५ एप्रिल १९०४.ChSMar 214.1

    नेहम्या आणि त्याचे कामगार लोक कठीण कामाने नाउमेद झाले नाहीत किंवा कामापासून काही सबब सांगून पळवाटा काढल्या नाहीत. रात्रीच्या कामापासून किंवा दिवसाच्या कामापासून त्यांनी उसंत घेतली नाही की ते झोपले नाहीत. कपडे बदलण्याचे निमित्त सुद्धा घेतले नाही. स्वत:ची कपडे धुण्याचे कारण सांगून त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. - द सदर्न वॉचमन २६ एप्रिल १९०४.ChSMar 214.2

    प्रत्येक धार्मिक चळवळीमध्ये प्रतिवादाचा प्रभाव - इस्त्राएल मधील बहुतेक शासनकर्ते आणि रईस हे उदंडपणे त्यांच्या कर्तव्याकडे दक्ष होते, परंतु काही थोडे रईस होते की त्यांना धार्मिक विषयामध्ये आपले नाम खुपसले नाही. परंतु काही विश्वासू बिल्डरांची नावे देवाच्या पुस्तकामध्ये सन्मानपूर्वक घेतले आहेत, परंतु काही आळशी कामगारांची लज्जास्पद आठवणही करण्यात आली आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी इशाराही दिला आहे. ChSMar 214.3

    प्रत्येक धार्मिक चळवळीमध्ये देवाचे कार्य ते नाकारु शकत नाहीत. तसेच कार्याची प्रगती करण्याचे कोणी नाकारु शकत नाही व अलिप्त राहू शकत नाहीत, परंतु या उपक्रमामध्ये ते आपले स्वार्थी हेतु साध्य करण्यासाठी तसे जाहीर करतात असे लोक त्यांच्या कार्यामध्ये तत्पर आणि उत्साही दिसून येतात. ते आपले कार्य लक्षात राहण्यासारखे त्याची देवाच्या पुस्तकात नोंद करण्यात येते. या पुस्तकामधून आपले उद्देश आणि कार्याची नोंद केलेली असते. या पुस्तकातील नावे वगळली जात नाहीत किंवा काही चुका केल्या जात नाहीत आणि त्यावरच आपला न्याय अवलंबून असतो. प्रत्येक दुर्लक्षीत संधीची व देवाच्या विश्वासू कार्याची नोंद केलेली असते. त्यांचा विश्वास, त्यांची प्रीति आणि नम्रपणा या सर्वकाली आठवणी तेथे असतात. - द सदर्न वॉचमन ५ एप्रिल १९०४. ChSMar 214.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents