Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  कोमलता

  चिथावणीखोर परिस्थितीत आपले मन शांत ठेवून मृदू भाषेत सत्याविषयी बोलणाऱ्यांना परिणाम तुलनाम्मकरित्या वाद घालणाऱ्या पेक्षा जास्त प्रभावी असते. - डिझायर ऑफ एजेस ३५३.ChSMar 278.1

  सुकत चाललेल्या रोपट्यावर जसा पाण्याचा हळूवार शिडकावा, तद्त आपल्या मधाळ बोलण्याने इतरांना चूका करण्यापासून आवरता येते. आपण त्यांच्या हृदयाचा ठाव घ्यावा असे त्याला वाटते. त्याच्यावर विश्वास ठेवा, प्रीतिने बोला, ‘सत्या’ विषयी सांगा आणि प्रार्थनापूर्वक त्यांच्या जीवनाच्या पुनर्वसनाकरिता बळ मागा. पवित्र आत्मा आपले प्रेमळ बोलणे त्यांच्यापर्यंत पोहचवेल आणि त्यास लागू करेल. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १५७.ChSMar 278.2

  कोमल हृदय, सभ्य, विनयी वर्तन, चुकलेल्या व पापाच्या राशीपासून बचाव करु शकते. ख्रिस्तात आपले व्यक्तिमत्त्व बहूतांना परिवर्तीत करते. जे आपल्या सान्निध्यात येतात त्यांना दररोज ख्रिस्त आपल्यामधून स्पष्ट होवू द्या आणि तो त्यांचा सत्याचा संदेश आपल्या तर्फे उघड करेल. हळुवार, मन वळविण्यास तरी अत्यंत प्रभावी त्याच्या सत्याचा संदेश बहुतेकांना पुनरुज्जीवित करुन प्रभु परमेश्वराचा अथांग प्रीतिची ओळख करुन देईल. TFTC - १२९.ChSMar 278.3

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents