Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १४ : धर्म स्वातंत्र्य

    उचित प्रार्थना

    दारिद्राने प्रार्थना केली, “तुझ्यासाठी कार्य करण्याची ही वेळ आहे, कारण तुझे नियम त्यांनी निरर्थक केले आहेत.’ ही प्रार्थना सध्य काळासाठी कमी समर्पक नाही. हे जगदेवापासून दूर गेले आहे आणि हे सर्व अनियमित आहे आणि हृदयाला भीडणारे आहे आणि जे कोणी देवाशी महान राजाशी एकनिष्ठ आहेत. ते कार्यामध्ये सुधारणा करीत आहेत. पोपने आपल्या अधिकाऱ्याने देवाचा शब्बाथ बदलून आपला स्वत:चा खोटा शब्बाथ स्थापन केला. त्याला यहोवाचा शब्बाथ हे नाव देण्यात आले हा खोटा शब्बाथ सर्व जगभर पाळण्यात येत आहे. त्याचवेळी खऱ्या शब्बाथाला अपवित्र पायाखाली तुडविले गेले.ChSMar 191.1

    हे देवाच्या नियमांवर शेवटची मोठी चळवळ आणि संघर्ष जो होणार आहे तो ख्रिस्त व त्याचे दत लढतील ते सैतान आणि त्याच्या दुतांबरोबर सैतान व त्याचे दूत सर्व जगाला फसवित आले आहे. जबाबदार लोक जे मोठ्या हुद्दयावर असतात ते या खोट्या खब्बाथा विषयी केवळ दुर्लक्षच करीत नाहीत, परंतु पहिल्या दिवसाचा शब्बाथ पवित्र असल्याचे त्याचे पावित्र्य इतरांनाही सांगतील. या मनुष्याने (पोप) स्थापन केलेली हा पहिल्या शब्बाथाची संस्था, या शब्बाथाची परंपरागत चालत आलेली पीढ्यान् पीढ्या पालन करण्यात आलेला शब्बाथ आणि बहुसंख्येने याचे पालन ही जमेची बाजू धरुन या खोट्या शब्बाथावरच जास्त जोर देण्यात आला आहे. या सर्व गोष्टी समुद्र व भूमिवर आपत्ति आणण्याकडे निर्देश करतात. वादळ, पूर, भूकंप, आग अशा अनेक घटना घडत आहेत. अशाप्रकारे देवाच्या न्यायाचा क्रोध जगावर येत आहे. कारण रविवार शब्बाथ पालन हे पवित्र नाही. या आपत्ति दिवसे न् दिवस वाढतच जातील. एक संकट संपते न संपते तोच दुसरे येत राहाते. जे थोडके लोक आहेत ते चौथ्या आज्ञेचा खरा शब्बाथा पालन करतात त्यांच्यावर खोटा शब्बाथ पाळणारे आरोप करतात की ते देवाचा शब्बाथ व्यर्थ करीत आहेत. आणि त्यांच्यामुळेच जगावर ही सर्व संकटे येत आहेत. बेसावध लोकांना तो आपल्या जाळ्यात ओढून घेतो. - द सदर्न वॉचमन २८ जून १९०४.ChSMar 191.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents