Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  स्वर्गीय नोंद प्रणाली

  परमेश्वराचे दूत मानसाच्या प्रत्येक कार्याची नोंदी ठेवतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च - १:१९८.ChSMar 258.3

  प्रितीचे प्रत्येक कृति, दिलाशाचा प्रत्येक शब्द. दुःखीतासाठी गांजलेल्यांसाठी केलेली प्रत्येक प्रार्थना याची नोंद पवित्र स्थानी केली जाते. आणि जीवनी पुस्तकात लिहीले जाते. किंवा कधीच नष्ट न होणाऱ्या मध्ये केली जाते. TFTC - ५-१३३. ChSMar 259.1

  अंधकार घालवून टाकण्यास व ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास आपण केलेल्या यशस्वी प्रयत्नांची स्वर्गामध्ये नोंद होते. आणि परमेश्वरापुढे ती वाचली जाते आणि स्वर्गात हर्ष व उल्हास होतो. - द अॅक्टस् ऑफ आपोसल्स १५४.ChSMar 259.2

  देवदूत आपले सहकारी बनतात. ते स्वर्ग व पृथ्वी मार्गक्रमण करत असतात आणि मनुष्याच्या कृत्याची नोंद वर घेवून जात असतात. - द सदर्न वॉचमन - एप्रिल २, १९०९.ChSMar 259.3

  आणि अशा सर्व नांदी, जसे की मृत्युच्या सेवेच्या संधी बद्दल निरुत्साह आणि विश्वास व प्रिती युक्त कृत्ये ह्या अत्युच्च स्वर्गीय ठिकाणी काहीही न जाळता, काहीही चूक न होता अंनतकाळा करिता पारायण करण्यास ठेवल्या जातात. - प्रॉफेटस् अॅन्ड किंग्ज - ६३९.ChSMar 259.4