Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    परिचय

    हे आता नाही जसे सुरुवातीच्या काळात होते जेव्हा मनुष्याला त्याच्या पवित्रता आणि निर्दोषपणा मध्ये त्याच्या निर्मात्याकडून वैयक्तिक सूचना होती, तरीही मनुष्य दैवी शिक्षकाशिवाय नाही. जे देवाने प्रदान केले आहे त्याच्या प्रतिनिधी मध्ये, पवित्र आत्मा. म्हणून आपण प्रेषित पौलाचे ऐकतो घोषित करताना एखादी विशिष्ट दैवी ‘रोशनी’ हा ख्रिस्ताच्या अनुयायांचा विशेषाधिकार असल्याचे आणि ते ‘प्रबद्ध’ होतात बनल्याने ‘पवित्र आत्म्याचे भागीदार.’ इब्री लोकांस पत्र १०:३२; ६:४. योहान देखील म्हणतो, ‘पवित्र आत्मा त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे.’ChSMar 40.1

    योहानाचे पहिले पत्र २:२० आणि ख्रिस्ताने शिष्यांना वचन दिले, तो त्यांना सोडून जात असता, की तो पवित्र आत्मा पाठवेल, त्यांना प्रकटीकरण करणारा आणि मार्गदर्शक म्हणूना त्यांना सर्व सत्याकडे नेतृत्व करण्यासाठी. योहान १४:१६,२६.ChSMar 40.2

    हे वचन मंडळीला कसे पूर्ण करायचे होते ते दर्शविण्यासाठी, प्रेषित पौलाने आपल्या दोन पत्रांत, याची घोषणा केली आत्म्याच्या काही भेटी मंडळीमध्ये ठेवल्या गेल्या आहेत. शेवटची वेळ स्थापना व सूचनांसाठी. करिंथकरांस पहिले पत्र १२; इफिसकरांस पत्र ४:८-१३; मत्तयकृत शुभवर्तमान २८:२०. किंवा हे सर्व नाही : बऱ्याच स्पष्ट भविष्यवाण्या घोषित करतात की शेवटल्या दिवसांमध्ये एक असेल पवित्र आत्म्याचा विशेष प्रसार आणि मंडळीला असणार ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी आणि समाप्तीच्या अनुभवाच्या वेळी ‘येशूची साक्ष’ जी भविष्यवाणीची आत्मा आहे.ChSMar 40.3

    प्रेषितांची कृत्ये २:१७-२०,३९; करिंथकरांस पहिले पत्र १:७; प्रकटीकरण १२:१७; प्रकटीकरण १९:१०.ChSMar 40.4

    या तथ्यांत आपल्याला पुरावा दिसतो देवाच्या काळजीचा आणि प्रीतीचा त्याच्या लोकांसाठी; पवित्र आत्म्याच्या काळजीचा आणि प्रीतीचा त्याच्या लोकांसाठी; पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी जो एक सांत्वन करणारा, शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून आहे, केवळ सामान्य पद्धतींमध्ये नव्हे तर विलक्षण देखील, हे मंडळीसाठी नक्कीच आवश्यक आहे जसे ते शेवटच्या दिवसांच्या धोक्यात प्रवेश करते, त्याच्या अनुभवाच्या इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त. ChSMar 40.5

    शास्त्रवचनांमध्ये विविध वहिन्यांचा उल्लेख केला आहे ज्याद्वारे पवित्र आत्मा ज्ञान देण्यासाठी मनुष्याच्या अंत:करणावर आणि मनावर कार्य करेल त्यांची समजूतदारपणा आणि त्यांचे चरण पाऊल मार्गदर्शन करण्यासाठी. यापैकी दृष्टांत आणि स्वप्ने देखील होती. अशाप्रकारे देव मनुष्यांशी अद्याप संवाद साधतो. या मुद्द्यावर त्याचे अभिवचन असे आहे : ‘माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तरी मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नांत त्याच्याशी भाषण करीत असतो.’ गणना १२:६. याद्वारे अलौकिक ज्ञान बलामाला सांगितले होते. तो म्हणतो : ‘बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, “ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे; जो देवाची वचनें श्रवण करितो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालितो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे.’ गणना २४:१५, १६. ChSMar 41.1

    अशाप्रकारे तपासणे फार रुचीची बाब बनते शास्त्रवचनांची साक्ष संदर्भात काय मर्यादेपर्यंत परमेश्वराने योजीले आत्म्याने प्रकट झाले पाहिजे मानवी कृपेच्या काळात. ChSMar 41.2

    तारणाची योजना आखल्यानंतर, देव अजूनही मनुष्याशी संवाद करु शकत होता, पापाने बनवीलेली आखात ओलांडून, पूत्राच्या आणि देवदूतांच्या सेवेद्वारे, कधीकधी तो त्यांच्याशी समोरासमोर बोलला, जसे मोशेच्या बाबतीत होते, परंतु अधिक वारंवार स्वप्ने आणि दृष्टांतातून. अशा संप्रेषणाची उदाहरणे पवित्र ग्रंथात सर्वत्र प्रमुख आहेत, सर्व व्यवस्था विषयी. काइन हा आदामा पासून सावता होता त्याने भविष्यवाणीच्या आत्म्याने पुढे पाहिले ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे सामर्थ्य आणि गौरवाने आणि उद्गारले, ‘पहा प्रभू त्याच्या दहा हजार संतांसह येत आहे.’ यहूदाचे पत्र १४.ChSMar 41.3

    तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यानी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. पेत्राचे दसरे पत्र १:२१. जर भविष्यवाणीच्या आत्म्याचे कार्य कधीकधी जवळजवळ नाहीसे झाले असेल असे वाटले, जशी लोकांची अध्यात्मिकता कमी झाली, तरीही सर्व महान संकटांना चिन्हांकित केले मंडळी आणि युगातील अनुभवांमध्ये जे बदल पाहिले. ख्रिस्ताचा अवताराचे चिन्हांकित युग आले तेव्हा बाप्तिस्मा करणारा योहानाचे पिता पवित आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली. लूक १:६७. शिमोनला हे सांगितले की त्याने जो पर्यंत परमेश्वराला पाहिले नाही तो मरण पाहणार नाही; जेव्हा येशूच्या आई-वडिलांनी त्याला मंदिरात आणले समर्पित करण्यास, शिमोन आत्म्याने मंदिरात आला आणि येशूला आपल्या हातांनी घेतले आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला त्याच्याविषयी भविष्यवाणी केली. हन्ना, एक संदेष्टी, त्याच क्षणी मध्ये आली आणि देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. लूक २:२६,३६. ChSMar 41.4

    पवित्र आत्म्याचा प्रसार जो हजर होणार होता सुवार्ताच्या उपदेशाला जो दिला जाणार होता ख्रिस्ताच्या अनुयायांनी हे जाहीर केले संदेष्ट्याद्वारे शब्दात : यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन जेव्हा तुमचे पत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृध्दास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तेमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्क, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. योएल २:२८:३१.ChSMar 42.1

    पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने स्पष्टीकरणात ही भविष्यवाणी उध्दृत केली जे आश्चर्यकारक दृश त्यानंतर घडल्या बद्दल. दूभागलेल्या जीभा जणू काय अग्नी पेटला होता प्रत्येक शिश्यावर बसल्या; ते पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि निरनिराळ्या भाषा बोलू लागले. आणि जेव्हा चेष्टा करणाऱ्यांनी असा आरोप केला की ते नवीन द्राक्षारसने भरले आहेत, पेत्राने उत्तर दिले, ‘तुम्ही समजता असे हे प्यालेले नाहीत, कारण दिवस पहाटेचा हा फक्त तिसरा तास आहे. परंतु, हे जे आहे ते संदेष्टा योएल यानी हेच सांगितले होते. मग तो योएलमध्ये आढळल्याप्रमाणे भविष्यवाणीचे भरीव उदाहरण देतो, फक्त ‘शेवटच्या दिवसांत शब्द तो ‘नंतर’ ह्या जागी वापरतो. मग ते असे वाचले जाते’ आणि शेवटच्या दिवसात असे घडेल, देव म्हणतो, मी माझ्या आत्म्यामधून ओततो.ChSMar 42.2

    हे स्पष्ट आहे की ते भविष्यवाण्याचा त्या भागाचा परिणाम होता जो आत्म्याच्या प्रसाराशी संबंधित होता, जो या दिवसापासून पूर्ण होऊ लागला; तेथे कोठेही वृध्द पुरुष नव्हते ज्यांनी स्वप्ने पहिले किंवा तरुण पुरुष व दासी सुद्धा नव्हते ज्यांनी दृष्टांत पाहिले व भविष्यवाणी सांगितली; तेथे रक्त, आग आणि धूर यांचे कोणतेही चमत्कार दिसले नाहीत आणि सूर्य अंधकारमय नव्हता झाला आणि चंद्र रक्तासारखा बदलला नव्हता त्यावेळी आणि तरीही तेथे जे पाहिले होते ते योएलच्या भविष्यवाणीची पूर्तता होती. हे तितकच स्पष्ट आहे की भविष्यवाणीचा हा भाग आत्म्याच्या प्रसारा विषयी त्या एका प्रकटीकरणात संपला नाही; कारण भविष्यवाणी सर्व दिवस समावेश करते त्या काळापासून प्रभूचा महान दिवस येईपर्यंत. पण पेन्टेकॉस्टचा दिवस योएलच्या व्यतिरिक्त इतर भविष्यवाण्या पूर्ण करण्यासाठी होत्या. याद्वारे स्वत: ख्रिस्ताचे देखिल शब्द पूर्ण झाले. त्याच्या वधस्तंभाच्या आधी शिष्यांशी अखेरच्या भाषणात तो त्यांना म्हणाला : ‘मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दूसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.’ योहान १४:१६,१७.ChSMar 42.3

    ‘पण कैवारी, जो पवित्र आत्मा आहे, ज्याला पिता पाठविल माझ्या नावामध्ये, तो तुम्हाला सर्व शिकवेल. वचन २६. ‘तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.’ अध्याय १६:१३. आणि ख्रिस्त मरणातून उठल्यावर, तो शिष्यांना म्हणाला, ‘पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाला तोपर्यंत ह्या शहरात राहा.’ लूक २४:४९.ChSMar 43.1

    पेन्टेकॉस्टच्या दिवशी शिष्यांनी अशाप्रकारे वरुन सामर्थ्य देण्यात आले. परंतु ख्रिस्ताचे हे वचन त्याप्रसंगी मर्यादित नव्हते. योएलच्या भविष्यवाणीपेक्षा अधिक. कारण त्याने त्यांना समान अभिवचन दिले होते, त्यांना आश्वासन देऊन जगाच्या शेवटापर्यंत तो नेहमी त्यांच्याबरोबर राहील. मत्तय २८:२०. मार्क आपल्याला सांगतो कोणत्या अर्थाने आणि कोणत्या पद्धतीने परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. तो म्हणतो, ‘त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनांचे समर्थ करीत होता’ मार्क १६:२०. आणि पेत्राने, पेन्टेकॉस्टच्या दिवशी, आत्म्याच्या कार्याच्या शाश्वतपणाबद्दल साक्ष दिली जे त्याने पाहिले होते. जेव्हा दोषी यहूदी म्हणाले प्रेषितांना, ‘आम्ही काय करावे ?’ पेत्र म्हणाला, “पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वत:कडे बोलाविल तितक्यांना दिले आहे. ‘प्रेषितांची कृत्ये २:३७-३९. हे नक्कीच प्रदान करते पवित्र आत्म्याचे कार्य मंडळीमध्ये होण्यासाठी, अगदी त्याच्या विशेष अभिव्यक्तांमध्ये, सर्व येणाऱ्या वेळेस, जोपर्यंत दया लोकांना ख्रिस्ताचे क्षमा करणारे प्रेम आमंत्रित करेल.ChSMar 43.2

    अठ्ठावीस वर्षानंतर करींथकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रामध्ये पौल त्या मंडळीसमोर औपचारिक वाद घालतो. तो म्हणतो (१ करिंथकरांस पत्र १२:१), ‘बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.’ त्याने ते महत्त्वाचे मानले हा विषय ख्रिस्ती मंडळीमध्ये समजला पाहिजे. नंतर असे सांगून की आत्मा एक असूनही त्याचे विविध कार्य आहेत आणि विविधता काय आहेत हे स्पष्ट करताना तो उदाहरण देतो मानवी शरीर आकृतीचे, त्याच्या विविध सदस्यांसह हे दर्शविण्यासाठी मंडळीच्या वेगवेगळे कार्यालये आणि देणग्या कसे स्थान केली जातात आणि जसे शरीराचे त्याचे विविध सदस्य आहेत, प्रत्येकाचे त्याचे विशिष्ट कार्य करायचे आहे आणि सर्व एक कर्णमधूर होण्यासाठी उद्देशाने एकत्रितपणे संपूर्ण काम करते, तसेच आत्म्याला विविध मार्गाद्वारे कार्य करायचे मंडळीमध्ये एक परिपूर्ण धार्मिक संस्था स्थापन करण्यासाठी. पौल पुढे हे शब्द बोलतो : ‘आणि देवाने मंडळीत नेमणूक केले आहेत. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर चमत्कार, नंतर उपराची देणगी, मदत, सरकारे आणि निरनिराळे भाषा.ChSMar 44.1

    अशी घोषणा की देवाने काही नेमले आहे मंडळी मध्ये इ., काही अधिक सुचवते याशिवाय की मार्ग मोकळा होता देणग्या येण्यासाठी जर परिस्थिती अनुकूल आहे. त्याऐवजी ते सूचित करते ते कायमस्वरुपी भाग असणार मंडळीच्या अध्यात्मिक घटनेचे. आणि जर ते सक्रिय नसतील तर मंडळी अशा मानवी शरीराच्या स्थितीत असेल ज्यांचे काही सदस्य, अपघातामध्ये किंवा आजाराने पांगळे व असहाय्य झाले आहे. एकदा मंडळीमध्ये नेमल्यानंतर ह्या देणग्या तेथे असाव्यात जोपर्यंत औपचारिकपणे काढल्या नाहीत. पण अशी कोणतीही नोंद नाही ते कधीही काढले गेले आहेत.ChSMar 44.2

    पाच वर्षानंतर हाच प्रेषित इफिसकरांना त्याच भेटवस्तूंच्या संदर्भात लिहितो, त्यांचे हेतू स्पष्टपणे सांगतो आणि दर्शवितो अप्रत्यक्षपणे की ते उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत त्यांनी चालूच ठेवले पाहिजे. तो म्हणतो (इफिसकरांस पत्र ४:८, ११-१३)’ म्हणून तो म्हणतो, त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करुन नेले व मानवांना देणग्या दिल्या... आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्यासाठी, की त्यांनी पवित जनांस सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यापणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले.’ChSMar 44.3

    मंडळी येथे ऐक्य स्थितीत पोचले नाही, अपोस्टोलिक युगात आणि त्या काळानंतर लवकरच, महान अध्यात्मिक धर्मत्यागीतेच्या अंधाराने मंडळीची छाटणी सुरु केली आणि नक्कीच अधोगतीच्या काळात, ख्रिस्ताची ही परिपूर्णता आणि विश्वास एकता गाठला नाही. आणि तेथे पोचणार नाही जोपर्यंत दयाचा शेवटचा संदेश जमा होणार नाही सर्व कुळ आणि लोकांत, समाजातील प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक चूकीची संस्था, एक लोक सर्व सुवार्ता सुधारणांमध्ये पूर्ण, मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाची वाट पाहताना आणि खरोखर, जर कधी तिच्या अनुभवात कधी मंडळीला सोईसाठी संस्थेची आवश्यकता होईल, मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संरक्षणाची या शेवटल्या काळाच्या संकटाच्या वेळी, जेव्हा वाईट सामर्थ्य जवळजवळ पूर्ण होईल कुप्रसिद्ध कामांसाठी अनुभव आणि प्रशिक्षण देऊन, त्यांच्या ढोंगीपणाच्या उत्कृष्ट कृतीद्वारे, जरी हे शक्य असेल तर निवडलेल्यांना फसवतील. अगदी योग्य रीतीने, म्हणून मध्ये येतात विशेष भविष्यवाण्यां आत्म्याच्या प्रसाराच्या, मंडळीच्या फायद्यासाठी शेवटच्या दिवसात.ChSMar 45.1

    हे सहसा सध्याच्या ख्रिश्चन जगात साहित्यात शिकवले जाते, पवित्र आत्म्याची भेटी केवळ प्रेषितजनांच्या वेळेसाठी होती, ते फक्त सुवार्तेच्या लागवडीसाठी दिले गेले होते; एकदा की सुवार्ता स्थापन केली गेली, यापुढे त्या भेटी आवश्यक नव्हत्या आणि यामुळेच मंडळीमधून लवकरच अदृष्य होणार होत्या. पण प्रेषित पौलाने आपल्या काळातील ख्रिस्ती लोकांना हा इशारा दिला ‘अनीतिचे गूढ’ आधिच कार्यरत होते आणि तो निघून गेल्यावर, क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील. तुम्हांपैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. प्रेषितांची कृत्ये २०:२९,३०. म्हणूनच हे होऊ शकत नाही की भेटी, मंडळीमध्ये ज्या ठेवल्या गेल्या पहारा देण्यासाठी वाईटपासून, अशी वेळ आली तेव्हा दूर होतील; कारण त्यांची उपस्थिती आणि मदतीची जास्त आवश्यकता होती त्या वेळेपेक्षा जेव्हा प्रेषित स्वतः कृतीच्या मंचावर होते.ChSMar 45.2

    पौलाने करिंथकर मंडळीला लिहिलेल्या पत्रात आम्हाला आणखी एक विधान आढळले, जे दर्शवते की लोकप्रिय संकल्पना की भेटी तात्पुरत्या आहेत हे योग्य असू शकत नाही. हा त्याचा फरक आहे सद्य, अपूर्ण स्थिती आणि गौरवशाली, अमर स्थिती जिथे ख्रिस्ती शेवटी येईल. १ करिंथकर १३. तो म्हणतो (वचन ९,१०). ‘कारण आपल्याला केवळ अंशत: कळते आणि अंशत: संदेश देता येतो; पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल’ तो सद्य स्थिती वर्णन करतो तुलना करुन बालपण काळाशी त्याच्या अशक्तपणा आणि अपरिपक्वता सह विचार आणि कृती; आणि परिपूर्ण स्थिती, पुरुषत्व स्थिती करण्यासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, परिपक्तवता आणि सामर्थ्याने आणि तो वर्गीकरण करतो भेटी ज्या गोष्टी हव्या आहेत सद्य, अपूर्ण परिस्थितीत पण ज्याचा कधी प्रसंग येणार नाही परिपूर्ण राज्य आल्यावर. वचन १२ तो म्हणतो, ‘कारण हल्ली आपल्याला आरशांत अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साथात् पाहूं. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा, प्रीति ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीति श्रेष्ठ आहे.”ChSMar 46.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents